Best From Waste : लिंबाचे साल टाकून देण्याऐवजी त्याचा असा वापर करा

| Sakal

लिंबाचं साल आपण फेकून देतो. पण त्याआधी त्याचा बऱ्याच गोष्टींसाठी वापर करता येईल.

| Sakal

लिंबाचे साल पाण्यात उकळवा. त्या पाण्यात व्हिनेगर मिसळून ते स्प्रे करून किचनशी स्वच्छता करा.

| Sakal

लिंबाचा सालीचा चहा आरोग्यासाठी चांगला असतो.

| Sakal

चॉपिंग बोर्ड स्वच्छ करा.

| Sakal

लिंबाचे साल घरातल्या कोपऱ्यांमध्ये ठेवल्यास मुंग्या येणार नाहीत.

| Sakal

लिंबाच्या सालीवर मीठ लावून त्याने टाइल्स घासा.

| Sakal

कचराकुंडीत कचरा टाकण्याआधी लिंबाचे साल टाका म्हणजेच वास येणार नाही.

| Sakal

लिंबाच्या सालीवर मीठ लावून तांबे, पितळ आणि स्टीलची भांडी घासा.

| Sakal