Honor MagicBook 15 लॅपटॉपसाठी तुम्हाला ३९,९९० रुपये खर्च करावे लागतील.
१५.६० इंच डिस्प्लेसह येणाऱ्या HP 15s (15s-Eq2143au) लॅपटॉपची किंमत ३९,२६८ रुपये आहे.
Acer ChromeBook फक्त ३६,६८१ रुपयात उपलब्ध आहे. हा लॅपटॉप १४ इंच डिस्प्लेसह येतो.
Asus ChromeBook C523NA-DH02 लॅपटॉपला फक्त ३६,२५९ रुपयात खरेदी करू शकता.
३५,५५० रुपये किंमतीत Lenovo IdeaPad Slim 3 लॅपटॉप उपलब्ध आहे.
Acer Aspire 3 लॅपटॉपसाठी तुम्हाला ३५ हजार रुपये खर्च करावे लागतील.
Asus VivoBook 15 X512 लॅपटॉप Amazon वर ३३ हजारात उपलब्ध आहे.
Acer Aspire (A315-53-317G) लॅपटॉपला ३३ हजारात खरेदी करू शकता.