Pre-Wedding Locations : प्री-वेडींग फोटोशूटसाठी जबरदस्त किल्ले

नमिता धुरी

प्री-वेडींग शूटची क्रेझ असेल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत.

Pre-Wedding Locations

देशभरातील लोक लाल-किल्ल्यावर फोटोशूटसाठी जातात.

Pre-Wedding Locations

उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला बजेट फ्रेंडली आहे.

Pre-Wedding Locations

राजस्थानातील नीमराना फोर्ट प्री-वेडींग शूटसाठी लोकप्रिय आहे.

Pre-Wedding Locations

आमेर गड हा लाल दगड आणि संगमरवरापासून बनवण्यात आला आहे.

Pre-Wedding Locations

जैसलमेरमधील सोनार गड.

Pre-Wedding Locations

जयपूरमधील नाहरगड.

Pre-Wedding Locations

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर किल्ला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Wedding Locations