Summer Honeymoon : उन्हाळ्यात हनिमूनसाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

नमिता धुरी

उन्हाळ्यात हनिमूनला जात असाल तर या ठिकाणांचा नक्की विचार करा.

Summer Honeymoon

लेह लडाख हे जोडप्यांचं आवडतं ठिकाण आहे.

Summer Honeymoon

उन्हाळ्यात बहुतेक जोडपी हनिमूनसाठी मनालीला जातात.

Summer Honeymoon

लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यांवरील वातावरण आल्हाददायक असते.

Summer Honeymoon

उत्तराखंडमधील औली हे रोमॅण्टिक ठिकाण आहे.

Summer Honeymoon

मेघालयातील दऱ्याखोऱ्यांमध्ये वेळ घालवू शकता.

Summer Honeymoon

काश्मीरमधील गुलमर्ग.

Summer Honeymoon

केरळ हाही एक चांगला पर्याय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Honeymoon