Best Smartphones: १२ हजारांच्या बजेटमधील 'हे' आहेत भन्नाट स्मार्टफोन्स

| Sakal

Motorola Moto G52 मध्ये ६.६० इंच स्क्रीन, ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

| Sakal

Samsung Galaxy M13 5G फोन अँड्राइड १२ वर काम करतो. यात ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

| Sakal

Realme C35 फोन ६.६० इंच डिस्प्ले, ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरीसह येतो.

| Sakal

१२ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या Infinix Hot 11s हँडसेटमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स मिळतील.

| Sakal

दमदार फीचर्ससह येणाऱ्या Micromax In 2b मध्ये ५००० एमएएच बॅटरी आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

| Sakal

Motorola Moto E40 मध्ये ९० हर्ट्ज एचडी डिस्प्ले, क्लीन ऑपरेटिंग सिस्टम, पॉवर बॅटरी मिळेल.

| Sakal

realme 50A Prime फोनमध्ये ६.६ इंच डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी, ४ जीबी रॅम मिळेल.

| Sakal

कमी किंमतीत येणाऱ्या Moto G30 मध्ये ५००० एमएएचची बॅटरी. ६४ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ६.५१ इंच डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतील.

| Sakal