दोन हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉच

| Sakal

तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक स्मार्टवॉचचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

| Sakal

दोन हजारापेक्षा कमी किंमतीत देखील अनेक ऑप्शन्स बाजारात आहेत, आज आपण अशाच काही स्मार्टवॉच पाहाणार आहोत.

| Sakal

फायर-बोल्ट नेपच्यून स्मार्टवॉचची किंमत 1,899 रुपये असून तुम्ही Amazon वरून ही खरेदी करू शकतात.

| Sakal

फायर-बोल्ट निन्जा 3 स्मार्टवॉच देखील तुमच्या बजेटमध्ये बसेल याची किंमत 1,799 रुपये इतकी आहे.

| Sakal

फायर-बोल्ट रेज फुल टच ही अत्यंत स्टायलिश स्मार्टवॉच 1,999 रुपयांच खरेदी करता येईल.

| Sakal

Zebronics ZEB-FIT280CH स्मार्ट वॉच 1,499 रुपयांत येते, यामध्ये तुम्हाला 1.39-इंच फुल टच कलर डिस्प्ले मिळतो.

| Sakal

TAGG Verve NEO स्मार्टवॉचची किंमत 1,398 रुपये असून यात 500 NITS ब्राइटनेस असलेली 1.69-इंच स्क्रीन आहे.

| Sakal