सावधान! रात्री उशीरा जेवण करताय...

| Sakal

रात्री उशिरा जेवण केल्यास पचण क्रियेस आडचन येते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचा आजार होण्याचा धोका असतो.

| Sakal

रात्री जेवण उशिरा केले की, झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी संपूर्ण दिवसभर थकवा जाणवतो.

| Sakal

जेवल्यानंतर काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते त्यामुळे रात्री जेवल्यानंतर खाऊ नये

| Sakal

ज्या लोकांना अन्नपचनाचा त्रास होतो. त्यांनी रात्री उशिरा जेवण करू नये.

| Sakal

पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. मेंदूला पुरेसा आराम न मिळाल्यास चिडचिडे पणा वाढतो.

| Sakal

रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.

| Sakal

रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही.

| Sakal