Tanvi Mundle: गालावर खळी डोळ्यात धुंदी, ओठावर खुले लाली गुलाबाची

| Sakal

भाग्य दिले तू मला मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले

| Sakal

तन्वी नुकतीच कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेट वर गेली होती

| Sakal

तन्वीचा रेड कार्पेट वर ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला

| Sakal

तन्वी फिकट जांभळ्या रंगाच्या गाऊन मध्ये अत्यंत सुंदर दिसत होती

| Sakal

तन्वीच्या या नवीन फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

| Sakal

नुकतंच भाग्य दिले तू मला मालिकेत राजवर्धन आणि कावेरी यांचा लग्नसोहळा बघायला मिळाला

| Sakal

तन्वीने याआधी पाहिले न मी तुला मालिकेत काम केलंय

| Sakal

भाग्य दिले तू मला मालिकेच्या निमित्ताने तन्वीच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झालीय

| Sakal