Bhagyashree Mote : भाग्यश्रीच्या साखरपुड्याचे खास फोटो

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे

| Sakal

भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

| Sakal

भाग्यश्री ही मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडे सोबत रिलेशनशीपमध्ये होती.

| Sakal

भाग्यश्री आणि विजयचा नुकताच साखरपुडा समारंभ पार पडला

| Sakal

भाग्यश्रीने त्याक्षणाचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोत भाग्यश्री आणि विजयने फेंट पर्पल रंगाचा सेम आऊटफिट परिधान केला आहे

| Sakal
| Sakal