Bhagyashree Mote : भाग्यश्रीच्या बोल्डनेसची चाहत्यांना नशा

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे

| Sakal

भाग्यश्री सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते

| Sakal

भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते

| Sakal

नुकतेच भाग्यश्रीने केसरी रंगाच्या ऑफ शोल्डर बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोतील भाग्यश्रीची नजर चाहत्यांना घायाळ करणारी आहे

| Sakal

न्यूड मेकअप, मोकळे केस सोडत भाग्यश्रीने तिचा हा लूक कंप्लिट केला आहे

| Sakal

या फोटोत भाग्यश्री हॉट पोज देताना दिसत आहे

| Sakal