Bhagyashree Patwardhan : 90च्या दशकातील भाग्यश्रीच्या सौंदर्याला अजूनही तोड नाही...

सकाळ डिजिटल टीम

भाग्यश्री गेल्या काही काळापासून तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त लूक्समुळे चर्चेत आहे

Bhagyashree Patwardhan

या लूकमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे

Bhagyashree Patwardhan

भाग्यश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Bhagyashree Patwardhan

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत भाग्यश्री नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Bhagyashree Patwardhan

नुकतेच भाग्यश्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे

Bhagyashree Patwardhan

यातील काही फोटो भाग्यश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Bhagyashree Patwardhan

वेगवेगळ्या फोटो पोज देत भाग्यश्रीने हे खास फोटोशूट केलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan