Bhagyashree Patwardhan : भाग्याश्रीची आयोध्या वारी

| Sakal

भाग्यश्रीने अमोल पालेकर यांच्या 'कच्ची धुप' या मालिकेतून अॅक्टींग डेब्यू केला होता.

| Sakal

मैने प्यार किया' या चित्रपटातून झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली

| Sakal

भाग्यश्री सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते

| Sakal

भाग्यश्रीने आयोध्यामधील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहे

| Sakal

या फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि गळ्यात रुद्रक्षांची माळ घातली आहे

| Sakal

एका वेगळ्या युगात, वेगळ्या झोनमध्ये, मुळांशी जोडणारा, धर्मग्रंथ समजून घेणारा, अयोध्येतील जीवनप्रवास आहे .... नवरात्रीच्या काळात हा अनुभव घेणे भाग्यवान आहे असं कॅप्शन तिने पोस्टला दिले आहे

| Sakal