Bharat Jodo Yatra : यात्रेचा समारोप, काँग्रेसचे नवे पर्व सुरू

सकाळ डिजिटल टीम

भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस होता

Bharat Jodo Yatra

आज काश्मिराती या यात्रेचा समारोप झाला

Bharat Jodo Yatra

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समारोपाचे भाषण केले

Bharat Jodo Yatra

बर्फवृष्टी होत असतानाही त्यांनी आपले भाषण सुरू केले

Bharat Jodo Yatra

कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरूवात झाली होती. भारत जोडो यात्रेचा निवडणुकांत प्रभाव दिसेल असं मत व्यक्त केलं जात आहे.

Bharat Jodo Yatra

यात्रेच्या समारोपानंतर काँग्रेसच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Jodo Yatra