Bhargavi Chirmule : ४४ वर्षातलं भार्गवीचं सौंदर्य

| Sakal

उत्तम अभिनय, नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनं मनोरंजन विश्वामध्ये स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे

| Sakal

भार्गवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे

| Sakal

भार्गवीनं मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे

| Sakal

भार्गवी सोशल मिडीयावर सतत सक्रिय राहू लागली आहे

| Sakal

सोशल मीडियावरही भार्गवी तिच्या कामासंदर्भातील नवीन नवीन माहिती ती चाहत्यांना देत असते

| Sakal

भार्गवी तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो देखील ती चाहत्यांसाठी शेअर करत असते

| Sakal

अलिकडेच भार्गवीनं तिच्या नवीन लुकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यात भार्गवी एकदम वेगळी दिसत आहे

| Sakal