Bharti Singh : वयाच्या ३८ व्या वर्षी पुन्हा एकदा आई व्हायचं म्हणतेय कॉमेडियन क्विन भारती

सकाळ डिजिटल टीम

भारती सिंगचं नुकतंच एक वक्तव्य व्हायरल झालं आहे ज्यात ती म्हणाली की तिला मुलगी हवी आहे

Bharti Singh

देबिना बॅनर्जीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातमीवर भारतीने प्रतिक्रिया दिली होती

Bharti Singh

भारती सिंग आपल्या विनोदशैलीनं सगळ्यांनाच पोटभर हसवते

Bharti Singh

भारतीने एका मुलाखतीत सांगितले, “मला खूप आनंद झाला आहे की तिला दुसरे मूल होत आहे. मला माझ्या मुलासाठी बहीण हवी आहे, पण मी सी-सेक्शन केले आहे, मला एक-दोन वर्षे वाट पाहावी लागेल.

Bharti Singh

हर्ष आणि मला भविष्यात दुसरे मूल हवे आहे." अशी प्रतिक्रिया तिनं दिली

Bharti Singh

भारती सिंग 'सारेगमपा लिटिल चॅम्प्स' होस्ट करणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharti Singh