Neha Malik : शॉर्ट ड्रेसमध्ये नेहाची घायाळ करणारी अदा; फोटोंवरुन हटेना चाहत्यांची नजर

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या बोल्ड लूकमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्री नेहानं तिच्या लेटेस्ट हॉट फोटोशूटनं पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

| Sakal

नेहा मलिक नेहमीच तिच्या हॉट आणि सेक्सी लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

या फोटोंमध्ये नेहा मलिकनं सिल्व्हर कलरचा शॉर्ट डीपनेक ड्रेस परिधान केलाय.

| Sakal

नेहा मलिक या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होत असतात.

| Sakal

अभिनेत्री नेहाचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय.

| Sakal