Neha Malik : अभिनेत्रीनं बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; टॉवेलमध्ये केलं फोटोशूट

| Sakal

नेहा मलिक भोजपुरी इंडस्ट्रीतील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

नेहा मलिक अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी सुंदर, ग्लॅमरस आणि बोल्ड लूक असलेले फोटो शेअर करत असते.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्री नेहा मलिकानं तिच्या लेटेस्ट फोटोशूटनं हिवाळ्यातही लोकांना घाम फोडलाय.

| Sakal

नेहा मलिकची गणना हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

| Sakal

नेहा मलिकनं टॉवेल गुंडाळून केलेलं फोटोशूट चाहत्यांना घायाळ करत आहे.

| Sakal

टॉवेलमधील नेहाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

| Sakal

नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

| Sakal

टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या नेहा मलिकनं बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

| Sakal

नेहा टॉवेल हातात धरून कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

| Sakal