नेहा मलिकचा झक्कास लूक पाहिलात का?

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. नेहा मलिकने अल्पावधीतच भोजपुरी इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले आहे.

| Sakal

नेहा मलिकचे फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. अभिनेत्री जवळपास दररोज तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

नेहा मलिकच्या इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या 3.3 मिलियनपेक्षा जास्त आहे.

| Sakal

नेहा मलिकने तिच्या अभिनयाच्या जोरावर फार काही खास दाखवले नाही, पण असे असूनही ती दररोज प्रसिद्धीच्या झोतात राहते.

| Sakal

या लूकमध्ये अभिनेत्री खुपच स्टायलिश दिसत आहे. नेहाने फोटोशूट दरम्यान तिचा सिझलिंग परफॉर्मन्स दाखवताना कॅमेऱ्यासमोर अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

| Sakal

हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ऑरेंज हा नवा लूक', अभिनेत्री अनेकदा तिचे बोल्ड आणि हॉट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

| Sakal

नेहा मलिकने या आउटफिटसोबत रेड कलरची लिपस्टिक लावली आहे. शिवाय त्याने कानात पांढऱ्या मोत्याचे झुमके घातले आहेत. आणि गोल्डन कलरची हिल्स घातली आहेत.

| Sakal

ऑरेंज आउटफिटमधली नेहा मलिकची ही स्टाइल लोकांना खूप आवडते. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने केशरी रंगाचा क्रॉप टॉप आणि केशरी रंगाची पँट घातली आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal