भोजपुरी क्वीन मोनालिसा नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवनवीन फोटो शेअर करत असते.
मोनालिसानं नुकतेच तिचे मोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मोनालिसा गोंडस बाहुलीपेक्षा कमी दिसत नाहीये.
मोनालिसानं शॉर्ट ड्रेस घातला असून यात ती खूपच क्यूट दिसतेय.
ही अभिनेत्री बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या बड्या ब्युटींसोबत स्पर्धा करते.
मोनालिसाच्या अंगावर बिकिनीपासून साध्या आउटफिटपर्यंत बरंच काही सूट होतं.
मोनालिसाचे हे फोटो पाहून युजर्स तिची तुलना बार्बी डॉलशी करत आहेत. अभिनेत्रीला 'क्यूट' म्हणताहेत.