Akshara Singh : भोजपुरी अभिनेत्रीचा जलवा पाहून म्हणाल 'का बा'!

| Sakal

अक्षरा सिंगचे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही तिचं वेड लागेल.

| Sakal

अक्षरा भोजपुरी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal

अक्षरा आपल्या चाहत्यांना दररोज काही तरी सरप्राईज देत असते.

| Sakal

अक्षराच्या फोटोला चाहत्यांची मोठी पसंती मिळते.

| Sakal

अक्षरा बिग बॉसमध्येही सामील झाली होती.

| Sakal

बिग बॉसमुळे अक्षराची फॅन फोलोइंग वाढली.

| Sakal

अक्षराला समुद्र किणाऱ्यांचं खूप वेड आहे.

| Sakal

अक्षराच्या विविध पोजमधील फोटोमुळे चाहते नेहमीच घायाळ होतात.

| Sakal