Bhoomika Vashishth: पैशांसाठी तिने बनवला स्वत:चाच प्रायव्हेट व्हिडीओ

| Sakal

रोडीज सीझन 19: कर्म या कांड

'रोडीज सीझन 19: कर्म या कांड' या रिअॅलिटी शोच्या ऑडिशन्स पार पडल्या आहेत. त्याचे प्रक्षेपण आता होत आहे. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होते.

| Sakal

भूमिका वशिष्ठ

आता यात 'स्प्लिट्सविला 13' फेम भूमिका वशिष्ठही पोहोचली आहे. तिने आपल्या आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

| Sakal

खाजगी व्हिडिओ लीक

एकदा तिचे काही खाजगी व्हिडिओ लीक झाले होते, जे तिने स्वतः शूट केले होते. ते व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिला खूप लाज वाटली.

| Sakal

बंडखोर

भूमिका वशिष्ठला विचारले की तिला शोमध्ये का हजेरी लावायची आहे. यावर ती म्हणते, 'मी रूढिवादी टुंबातून आलेली आहे. त्यांचा शोबिज इंडस्ट्रीवर विश्वास नाही पण मी बंडखोर आहे. मात्र त्यांच्या विरोधात जाऊन मी या इंडस्ट्रीत आले. स्प्लिट्सविलामधील माझा प्रवास खूप सुंदर होता.

| Sakal

संघर्ष

मात्र त्या शोनंतर मी माझ्या आयुष्याचा सर्वांत वाईट काळ पाहिला. मी जणू एका अशा खड्ड्यात पडले होते, जिथून बाहेर निघण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.

| Sakal

दुसऱ्या मुलीला किस

भूमिका पुढे म्हणाली, 'मी काही व्हिडिओ बनवले होतो, मुद्दाम नाही. पण त्यात मी दुसऱ्या मुलीला किस केला होता. एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी कपडे उतरवत आहे. हे सर्व मी प्रसिद्धीसाठी केले. मी स्प्लिट्सविला नंतर कर्ज घेतले होते.

| Sakal

पश्चात्ताप

मला लाइमलाइट आणि पैसा खूप आवडतो. पण कोणीतरी ते व्हिडिओ लीक केले होते. मात्र काही पैशांसाठी मी तो व्हिडीओ शूट केल्याचा मला पश्चात्ताप आहे.

| Sakal

प्रायव्हेट व्हिडीओ

ते व्हिडीओ प्रायव्हेट असतील असं मला सांगितलं गेलं होतं. त्याबदल्यात मला पैसे मिळाले होते. पण नंतर ते सगळीकडे लीक करण्यात आले.

| Sakal

त्या व्हिडीओमुळे माझ्या कुटुंबीयांसोबतही नातं तुटलं. मी स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसले होते. या इंडस्ट्रीत माझं मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं, म्हणून मी भरकटत गेले.

| Sakal

रिया चक्रवर्ती

मी फक्त पैशांच्या मागे धावत गेले. या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी मी खूप संघर्ष केला. मला रिया चक्रवर्ती मॅमसारखं पुनरागमन करायचं आहे,असे भूमिका वशिष्ठ सांगितले.

| Sakal

भूमिकाच्या म्हणण्यानुसार, एक अॅप होते ज्यासाठी तिने शूट केले होते आणि ते चांगले पैसे देण्याचे वचन दिले होते. 'पण ते लीक होईल हे मला कळले नव्हते, कारण ते एक एक्सक्लुझिव्ह रिलीज होणार होते.

| Sakal

मार्गदर्शन

कारण मला माझे आई-वडील, पोलिस आणि स्वतःला सामोरे जावे लागले. मी प्रत्येक गोष्ट अगदी हलक्यात घेत होते आणि मला स्वतःला कसे घेऊन जायचे याचे मार्गदर्शन करणारे इंडस्ट्रीत कोणी नव्हते.

| Sakal