Bhumi Pednekar : चाहत्यांना लागलीय भुमीच्या हॉटनेसची नशा

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे

| Sakal

भूमी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

| Sakal

आता पुन्हा एकदा भूमीचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे

| Sakal

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी सिल्वर रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसत आहे

| Sakal

लूक पूर्ण करण्यासाठी भूमीने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे करून मोकळे सोडले आहेत

| Sakal