भूमि पेडणेकरने एवढं वजन कसं कमी केलं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. चला तर जाणून घेऊया सीक्रेट
बॅलेंस डाएट घेत भूमिने चार महिन्यात तब्बल २१ किलो वजन कमी केलं.
भूमि रोज सकाळची सुरुवात रिकाम्या पोटी एलोवेरा जेल घेत करायची.
नाश्त्यामध्ये प्रोटीन, अंडी आणि मल्टीग्रेन ब्रेड खायची.
एक लीटर पाण्यात ती ती काकड्यांना किसून त्यात पुदिन्याची पानं आणि तीन लिंबाचा रस मिसळून ते पाणी प्यायची.
वेट लॉस करण्यासाठी भूमी ब्रिस्क वॉक करायची. यासोबतच ती बॅडमिंटनही खेळायची.
अभिनेत्री पालक, सफरचंद, लिंबू, आले आणि धणे टाकत सीक्रेट ज्यूस बनवयची.
मिक्रसमध्ये एक ग्लास पाण्यात दोन चमचे दही आणि स्ट्रॉबेरी मिक्स करत त्याचा शेक प्यायची. कधी कधी ती डार्क चॉकलेटसुद्धा खाते.
लंचमध्ये ती वरण, भात, भाजी पोळी असं साधं जेवण किंवा वरण भात घेते.
डिनरमध्ये ती ग्रील्ड फिश खाते किंवा टोफू पनीर घेते. अशा प्रकारे बॅलेंस डाएट घेत तिने २१ किलो वजन कमी केलं.