बिग बॉस कंटेस्टंट शालीन भानोतवर पत्नीने केले होते गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

शालीन भानोत सध्या बिग बॉस १६ मध्ये सहभागी झालाय.

गुडलूकींग असलेल्या शालीनची सध्या बिगबॉसमध्ये हवा आहे. तो वेगवेगळ्या कारणाने प्रेक्षकांच्या नजरेत येत आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का, त्याचा घटस्फोट झालाय.

अभिनेत्री दलजीत कौर सोबत त्याने लग्न केले होते. दोघांना एक मुलगासुद्धा आहे.

शालीन छळ करत असल्याचा दलजीतने त्याच्यावर आरोप केला होता.शालीनने दलजीतकडे हुंड्याची मागणी केली असल्याचेही तिने म्हटले होते.

यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.दलजीत आणि शालीन ही एक छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते.

दलजीत मुलाला घेऊन वेगळी राहते तर शालीन सध्या सिंगल आहे.

सध्या बिगबॉसमध्ये त्याचे नाव अनेक कंटेस्टंटशी जोडले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.