मराठी चित्रपटात पदार्पण करणारी 'तेजस्वी प्रकाश' आहे तरी कोण..

| Sakal

हिंदी 'बिग बॉस १५' ची विजेती तेजस्वी प्रकाश आता 'मन कस्तुरी रे' चित्रपटात झळकणार आहे.

| Sakal

हिंदी मनोरंजन विश्वात गाजलेल्या अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे खरे नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर आहे.

| Sakal

'बिग बॉस १५' मुळे ती खऱ्या अर्थाने चर्चेत आली.

| Sakal

'बिग बॉस'मध्ये ती विजेती तर झालीच शिवाय कारण कुंद्रा सोबतचे तिचे अफेअर विशेष गाजले.

| Sakal

लवकरच ते दोघे लग्नही करणार आहेत.

| Sakal

तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, नागिन अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

| Sakal