बिग बॉस फेम नितीभा कौल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नितीभानं नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नितीभा कौल बोल्डनेसच्या बाबतीत सोशल मीडियावर थेट उर्फी जावेदला टक्कर देत असते.
शेअर केलेल्या फ्रिल लाँग स्कर्टमध्ये नितीभा कौल अप्रतिम दिसत आहे.
नितीभा तिच्या हॉट फोटोशूटसाठीही ओळखली जाते.
फोटो शेअर करत नितीभानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'Write your own damn fairytale.'
गुगल कंपनीत काम केलेल्या नितीभाला चाहते 'गुगल गर्ल' या नावानं ओळखतात.
बिग बॉसमध्ये नितीभानं एन्ट्री केली होती. मात्र, त्यात तिला फारसं यश मिळालं नाही.