Big Boss ‘आई कुठे काय करते’ मधील यशच्या बहिणीची एन्ट्री

| Sakal

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व नुकतंच सुरू झालं आहे.

| Sakal

छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख यंदाच्या पर्वात सहभागी झाली आहे.

| Sakal

अमृता देशमुख ही ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखची बहिण आहे.

| Sakal

झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ मालिकेतून अमृताला प्रसिद्धी मिळाली.

| Sakal

तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांतून अमृताने अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली.

| Sakal

मालिकांबरोबरच अमृता रुपेरी पडद्यावरही झळकली आहे. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

| Sakal

अमृता अभिनयाप्रमाणेच तिच्या आवाजासाठीही ओळखली जाते. ती रेडिओ जॉकीही आहे.

| Sakal

अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal