1.50 लाखांच्या किमतीत खरेदी करण्यासाठी तुम्हााला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत
TVS Ronin ही या यादीतील सर्वात लेटेस्ट बाईक असून ती 1.49 लाख रुपये किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आलीय.
Hero Xpulse 200 4V ची किंमत रु. 1.36 लाख आहे.
बजाज पल्सर NS200 हा देखील तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो, ही बाईक 1.42 लाख रुपयांत खरेदी करता येईल.
तुम्ही Honda CB200X ही देखील 1.47 लाख रुपयांत खरेदी करु शकता.
सुझुकी Gixxer ही बाईक तुम्हाला 1.30 रुपयांत खरेदी करता येईल.
TVS Apache RTR 200 4V मागील वर्षी लॉन्च करण्यात आली होती, याची किंमत 1.28 इतकी आहे.