Bikini Actress : चाहत्यांना घामाघूम करणाऱ्या बिकिनी गर्ल्स!

| Sakal

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींची चर्चा असते.

| Sakal

अनेक अभिनेत्री त्यांचे बिकिनीतील फोटो शेअर करत असतात.

| Sakal

यामध्ये सर्वात आघाडीवर दिशा पाटनीचे नाव आहे.

| Sakal

नोरा फतेहीदेखील तिच्या चाहत्यांसाठी बिकिनीतील फोटो इन्टावर टाकत असते.

| Sakal

जान्हवी कपूरदेखील बिकनीत अतिशय स्टनिंग आणि सिजलिंग दिसते.

| Sakal

मौनी रॉयची कर्वी फिगर बघून अनेक चाहते घामाघूम होतात.

| Sakal

ईशा गुप्ताच्या बिकितील लूकमुळे इंटनेटचा पारा चढतो.

| Sakal

अनेकदा मलाइकादेखील बिकिनीत दिसून येते.

| Sakal

जॅकलीनदेखील तिच्या इन्टावर हॉट आणि सिजलिंग फोटोंनी भरलेलं असतं.

| Sakal

प्रियंका बिकिनीसाठी केवळ संधीचं शोधतं असते.

| Sakal

साराच्या बिकिनी लूकवर अनेकजण फिदा होतात.

| Sakal