Bipasha Basu : डोहाळे जेवणाचे फोटो झाले व्हायरल

| Sakal

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बिपाशा बासूने आपल्या चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी दिली.

| Sakal

मधल्या काळात तिने मॅटरनिटी फोटो शूट सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यासाठी ती ट्रोल पण झाली होती.

| Sakal

तिच्या या फोटो शूटवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त करत, अनेकांनी नाराजीही दर्शवली होती.

| Sakal

त्याचीच परतफेड म्हणून की, काय बिपाशाने साडी नेसून डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

यात नेसलेल्या गुलाबी सिल्क साडीत ती फारच सुंदर दिसत आहे.

| Sakal

तिच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नंसी ग्लो आणि साजेसा श्रृंगार चाहत्यांना घायाळ करत आहे.

| Sakal

डोहाळे जेवणाच्या या छोटेखानी कार्यक्रमात आई आणि पतीसोबतच्या आनंदी क्षणांचे फोटो व्हायरल होत आहेत.

| Sakal