Bipasha Basu : ९ वर्षाचं रिलेशनशिप! बिपाशा अन् जॉनचं ब्रेकअप का झालं?

| Sakal

बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांची लोकप्रिय प्रेमकहाणी कोणीच विसरू शकत नाही.

| Sakal

जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्या नऊ वर्षाच्या नात्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

| Sakal

त्यांची बाँडिंग पाहून सर्वत्र एकच चर्चा होती की दोघेही लग्न करणार आहेत.

| Sakal

पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला.

| Sakal

रिपोर्ट्सनुसार, 2014 च्या नवीन वर्षानिमित्त जॉनने एक ट्वीट केले होते, 'हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन येवो... लव्ह जॉन आणि प्रिया अब्राहम'

| Sakal

हि प्रिया त्याची मैत्रीण होती जीच्याशी जॉनने नंतर लग्न केले.

| Sakal

ट्वीटनंतर बिपाशाला जॉन आपली फसवणूक करत असल्याचे कळताच दोघांचा ब्रेकअप झाला.

| Sakal

त्यानंतर बिपाशाने करण सिंग ग्रोवरशी लग्न केले.

| Sakal

बिपाशा बसूने 12 नोव्हेंबरला एका मुलीला जन्म दिला आहे.

| Sakal

सध्या बिपाशा आणि जॉन त्यांच्या वैवाहीक आयुष्यात खूप आनंदी आहे.

| Sakal

पण जेव्हा जेव्हा बॉलीवूडमधील लव्हस्टोरीविषयी बोलले जाईल तेव्हा तेव्हा जॉन आणि बिपाशाची लव्हस्टोरी सर्वांना आठवेल.

| Sakal