पांढऱ्या तांदळामध्ये कार्बची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे ब्लड शुगर मोठ्या प्रमाणात वाढते.
काळे तांदूळ हे बैंगनी तांदूळ म्हणूनही ओळखले जाते. याची चव ब्राउन राईससारखीच आहे.
डायबिटीजच्या रूग्णांसाठी काळे तांदूळ बेस्ट ठरतात.
काळे तांदूळ टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी करतात.
लठ्ठपणा कमी करण्यातही काळे तांदूळ फायदेदायी असतात.
हे तांदूळ एंथोसायनिनमुळे काळे दिसतात.