Blood Leakage : मासिक पाळीदरम्यान पॅडमधून रक्त गळू लागल्यास काय कराल ?

नमिता धुरी

काही वेळा पॅडमधून रक्त बाहेर पडू लागते. यामुळे कपडे खराब होतात. अशा वेळी काय कराल ?

Blood Leakage

गर्भाशयाच्या इनर लाइनिंगमधून रक्त आणि म्युकोसल टिश्यू डिस्चार्ज होतात. यालाच पाळी म्हणतात.

Blood Leakage

मेन्स्ट्रुअल कपचा वापर केल्यास लीकेज टाळता येते.

Blood Leakage

विंग्जवाल्या पॅडचा वापर करा. हेवी फ्लो असल्यास अल्ट्रा विंग्ज पॅड वापरा.

Blood Leakage

टॅम्पॉन वापरल्यासही लीकेज टाळता येते.

Blood Leakage

पॅड अंतर्वस्त्राच्या मधोमध लावा.

Blood Leakage

पाळीदरम्यान गडद रंगाचे आणि सैल कपडे घाला.

Blood Leakage

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी स्वच्छ हातांनीच पॅड लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Leakage