Body shape : छातीचा आकार नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल ?

नमिता धुरी

काही वेळा हार्मोनल कारणांमुळे छातीचा आकार अति प्रमाणात वाढतो. अशावेळी काय कराल ?

Body shape

अळशी खा. यामुळे हार्मोन्समधील बदल नियंत्रणात राहतात.

Body shape

आठवड्यातून ३-४ वेळा किमान १० मिनिटे खोबरेल तेलाने किंवा ऑलिव्हच्या तेलाने मालिश करा.

Body shape

ग्रीन टी पिऊन आणि व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवा.

Body shape

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खा.

Body shape

फळे व हिरव्या भाज्या खा. बाहेरील आणि तेलकट अन्न टाळा.

Body shape

सालमन, मॅकरल, ट्युना, यांसारखे मासे स्टीम, ग्रिल, बेक करून खा.

Body shape

छातीच्या मापाचीच ब्रा घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Body shape