Ranbir Kapoor : 'ये जवानी है दिवानी'चा सिक्वेल निश्चित

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ॲनिमल'ची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

Ranbir Kapoor

रणबीर कंपूर, दीपिका पदुकोणचा अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला यावर्षी १० वर्षं पूर्ण होणार आहेत.

Ranbir Kapoor

त्यामुळे नुकतंच या चित्रपटांच्या सीक्वलबद्दल रणबीरने भाष्य केलं आहे.

Ranbir Kapoor

रणबीर कंपूर, अयान मुखर्जीकडे याच्या सीक्वलसाठी एक उत्तम. कथानक असल्याचाही रणबीरने खुलासा केला आहे.

Ranbir Kapoor

'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाचा उत्तम सीक्वल बनेल. अस रणबीरनी सांगितल आहे.

Ranbir Kapoor

रणबीर आणि श्रद्धाचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट चांगलाच गाजला आहे. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.

Ranbir Kapoor

अवी आणि अदिती यांच्या आयुष्यात नेमके काय बदल घडले असेल हे पाहण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतील.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir Kapoor