एकेकाळी अमिषा पटेल ही एक टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
सध्या ती गदर 2 च्या चित्रपटांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
अमिषाने अनेक हिट चित्रपट दिले.
त्यावेळी तिच्या बोल्ड अन् हॉट अवताराची चर्चा चांगलीच रंगली होती.
आताही चाळीशी पार केल्यानंतरही अमिषा तितकीत बोल्ड अन् हॉट दिसते
सध्या तिचे काही बोल्ड अन् हॉट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गदर २ चे पोस्टर रिलिज झाल्यापासून ती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे.
अमिषाने गदर, कहो ना प्यार है, हमराज, हमको तुमसे प्यार है, रेस २, आप मुझे अच्छे लगने लगे, क्या यही प्यार है या सारख्या असंख्य हिट चित्रपटात काम केले.
अमिषा सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते.
नेटकरी तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात.