टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना वेड लावत असते.
अवनीतच्या लेटेस्ट फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.
अवनीत कौरनं काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप घातलाय. यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
अवनीतचा हा लूक पाहून चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
अभिनेत्री अवनीत तिच्या चाहत्यांसोबत एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करत असते.
मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिनं कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत.
अवनीत कौर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.