एवढी मोठी झालीये "ब्लॅक फिल्म " मधील ही लहान मुलगी

| Sakal

फिल्म "ब्लॅक" मध्ये राणी मुखर्जीचा लहाणपणीचा रोल करणारी अभिनेत्री आत्ता मोठी झाली आहे

| Sakal

मोठी झाल्यानंतर आत्ता आयशाचा लूक खूपच ग्लैमरस दिसत आहे

| Sakal

झिरो फिगर,हृदयस्पर्शी कामगिरी बघून तीचे चाहते घायाळ झाले आ

| Sakal

आयशा आत्ता २८ वर्षांची झाली आहे आणि ती न्युयाॅर्क मधील कोलंबियामध्ये शिक्षण घेत आहे

| Sakal

आयशाची इंस्टाग्राम प्रोफाइल तिच्या जबरदस्त हटके फोटोंनी भरलेली आहे

| Sakal

सध्या सोशल मिडीयावर ती स्वत:चे बिकीनीवरचे फोटो शेयर करत आहे

| Sakal

ब्लॅक फिल्ममध्ये आयशा कपूर ११ वर्षांची होती

| Sakal