Bold Photos: बापरे बाप! या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार म्हणजे...

| Sakal

बॉलीवुडमधल्या अभिनेत्रींचा बोल्ड फोटोशुट जर का तुम्ही बघितला असेल तर अक्षरशा या अभिनेत्री हॉलीवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल.

| Sakal

सनी लिओनीचा हॉट फोटोशुट नेहमीच चर्चेत असतो. मात्र काही अभिनेत्रींचा बोल्ड अवतार बघून तुम्ही थक्क व्हाल.

| Sakal

कियाराचा हो बोल्ड फोटो तर त्यावेळी फारच चर्चे होता.

| Sakal

मलाईका ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

| Sakal

उर्फीबाबत तर वेगळं सांगायची गरजच नाही. तिच्या बोल्डनेससाठी ती नेहमीच नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असते.

| Sakal

कतरिनाने आतापर्यंत अनेक बोल्ड फोटोशुट केले आहेत.

| Sakal

दिशाही तिच्या बोल्ड लुकमुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

| Sakal