Chetna Pande : 'दिलवाले' फेम चेतनाचा शॉर्ट ड्रेसमध्ये जलवा; बोल्ड फोटोंनी चढवला इंटरनेटचा पारा

| Sakal

दिलवाले चित्रपटात 'जेनी'ची भूमिका साकारणारी चेतना पांडे (Chetna Pande) तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते.

| Sakal

अभिनेत्री चेतना पांडे किलर आणि आकर्षक स्टाईलनं चाहत्यांची मनं कायम जिंकत असते.

| Sakal

चेतना पांडे केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर दाखवत आहे.

| Sakal

खतरों के खिलाडी 12 फेम अभिनेत्री चेतनानं रिअॅलिटी शोमध्येही स्वत:ची चमक दाखवलीय.

| Sakal

चेतना तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलनं सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते.

| Sakal

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर चेतना 'जाने क्यूं दे यारों' या चित्रपटात देखील दिसलीय.

| Sakal

अभिनेत्री चेतना पांडेच्या फॅन फॉलोइंगबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचे इंस्टावर 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal