Fatima Shaikh : लाल बिंदी अन् निळ्या साडीत 'दंगल गर्ल'च अप्रतिम लूक

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (Bollywood Actress Fatima Sana Shaikh) आपल्या हॉट अॅण्ड ग्लॅमरस अंदाजातील आपले फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांबरोबर अनेक घडामोडी शेअर करत असते.

| Sakal

फातिमानं 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.

| Sakal

फातिमा बालकलाकार म्हणूनही प्रसिद्ध होती. तिनं कमल हसनच्या 'चाची 420' आणि शाहरुख खानच्या 'वन टू का फोर' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

| Sakal

'दंगल गर्ल' म्हणून लोकांच्या पसंतीस उतरलेली फातिमानं चाहत्यांच्या मनात स्वतःचं असं खास स्थान निर्माण केलंय.

| Sakal

अभिनेत्री फातिमानं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. फातिमा साडी आणि बिंदीमध्ये अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

बिंदी आणि स्टायलिश केसामुळं तिचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal

फातिमा शेख लवकरच 'सॅम बहादूर' चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

| Sakal