Janhvi Kapoor : बॉलीवूडमधील आर्चीच्या साडीतल्या लूकवर चाहते फिदा

| Sakal

अभिनेत्री जान्हवी कपूर (Actress Janhvi Kapoor) सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंमुळं चर्चेत आहे.

| Sakal

फॅन्सी कट ब्लाउज आणि साडीतल्या तिच्या फोटोनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

| Sakal

जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं चाहते खूप कौतुक करत आहेत.

| Sakal

चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

| Sakal

जान्हवी कपूर पांढऱ्या रंगाच्या शिमर साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्रीच्या डीप नेक ब्लाउजनं तिच्या लूकमध्ये भर घातलीय.

| Sakal

जान्हवी न्यूड मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकमध्ये अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

जान्हवीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच वरुण धवनसोबत 'बवाल'मध्ये दिसणार आहे.

| Sakal

जान्हवीचा OTT चित्रपट 'गुडलक जेरी' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे.

| Sakal