Kanika Mann : गुलाबी साडीत खुललं कनिकाचं सौंदर्य; अभिनेत्रीनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

| Sakal

अभिनेत्री कनिका माननं गुलाबी साडीत किलर पोज देऊन चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत ​​आहे.

| Sakal

कनिका मान खुल्या केसांमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

कनिका आपली बोल्ड स्टाइल आणि सौंदर्यानं चाहत्यांना आपलंस करत आहे.

| Sakal

कनिका मानच्या फोटोंवर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal

कनिका मानला चाहते 'कन्नू' या टोपण नावानंही ओळखतात.

| Sakal

अभिनेत्री कनिकानं गुड्डन तुमसे ना हो पायेगा, बढीं बहू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. त्याचबरोबर ती रॉकी मेंटल या पंजाबी चित्रपटातही दिसलीये.

| Sakal

कनिकाची एक-एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

| Sakal

अभिनेत्री कनिका मानचे इंस्टाग्रामवर 7.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal