करिष्मा कपूरचा नखरेल अंदाज Karishma Kapoor

सकाळ डिजिटल टीम

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या करिश्माचा 'करिश्मा' कायम आहे. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे.

Karishma Kapoor | Sakal

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर

Karishma Kapoor | Sakal

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या हातात पर्पल कलरचे हार्ट शेपचे बलून आहेत. करिष्मा या फोटोजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Karishma Kapoor | Sakal

करिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

Karishma Kapoor | Sakal

करिश्माचं संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्न झालं होतं.

Karishma Kapoor | Sakal

करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला.

Karishma Kapoor | Sakal

राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत.

Karishma Kapoor | Sakal

ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karishma Kapoor | Sakal