Kate Sharma : काश्मीर खोऱ्यात 'केट'चा जलवा; बोल्ड फोटोंनी घायाळ

| Sakal

सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याची झलक दाखवणारी अभिनेत्री केट शर्मा सध्या काश्मीरमध्ये सुट्टी एन्जाॅय करत आहे.

| Sakal

अभिनेत्री केट शर्मानं तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांच्या मनावर मोहोर उमटवलीय.

| Sakal

केट शर्मानं बोल्ड आउटफिटमध्ये तिची कर्वी फिगरही दाखवली आहे.

| Sakal

केट शर्मा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल होत असतात.

| Sakal

केट शर्मा अनेकदा तिच्या किलर स्टाईलमुळं चर्चेत आलीय.

| Sakal

अभिनेत्री केट शर्मा 'रुहदार' आणि 'कुछ तो जरूरी है' या सारख्या चित्रपटात दिसली आहे.

| Sakal

ऑक्टोबर 2018 मध्ये अभिनेत्री केट शर्मानं प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्यावर मी टू अंतर्गत गंभीर आरोप केले होते.

| Sakal

केट शर्मा चित्रपटांमध्ये फार काही करू शकली नसली तरी, अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 2.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

| Sakal