Kriti Sanon : लाल रंगाच्या ड्रेसमध्ये 'क्रिती'चा जबरदस्त लूक; चाहते फोटो पाहतच राहिले

| Sakal

क्रिती सेनन (Kriti Sanon) ही सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

67 व्या फिल्मफेअर अॅवॉर्ड शोमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय.

| Sakal

अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचलेली क्रिती सेनन सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळं चर्चेत आहे.

| Sakal

लाल रंगाच्या पोशाखात अभिनेत्री अप्रतिम दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडलाय.

| Sakal

क्रिती या फोटोमध्ये रेड थाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे.

| Sakal

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करून तिनं हा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

डायमंड ज्वेलरी घालून तिनं हा लूक पूर्ण केला आहे.

| Sakal

चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण शेअर करत असते.

| Sakal

अभिनेत्री क्रिती सेननला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय.

| Sakal

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवरही बरेच फॉलोअर्स आहेत. तिच्या इंस्टा अकाऊंटवर तिचे 50.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal