Navratri 2022:पांढऱ्या रंगाच्या साडीत 'या'Bollywood अभिनेत्रीचा कहर...

| Sakal

आलिया भट्टचा ह्या फोटोने सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

| Sakal

Bollywood क्विंन कंगना राणावतही पांढऱ्या रंगाच्या साडीत गजबच दिसते.

| Sakal

दाक्षिणात्य अभिनेत्री काजोल अग्रवालच पांढऱ्या साडीत सौंदर्य खुलून दिसतय

| Sakal

'दंगल' गर्ल सान्या मल्होत्रा नेटच्या पांढऱ्या साडीतील अदा कमालच आहे.

| Sakal

बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळख असलेली स्वरा भास्कर पांढऱ्या साडीत अप्सराच दिसतेय.

| Sakal

'ओ अंटावा' या आयटम डान्समधून काळजाचा ठोका चुकवणारी समंथाला तर पहातच रहावं असंच वाटतय.

| Sakal

अभिनेत्री रकुल प्रीत तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते,मात्र तिचा ह्या साडीतील लूकवर चाहते फिदा आहेत.

| Sakal