बॉलिवूडची छैया छैया गर्ल मलायका अरोरा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत येत असते.
लव्ह अफेअर असो की घटस्फोट किंवा आयटम सॉंग मलायका कायमच चर्चेत राहली.
तसेच ती तिच्या बोल्ड अंदाजामुळेही विशेष ओळखली जाते.
मलायका सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते.
तिच्या बोल्ड फोटोंवर चाहते कायमच घायाळ होत असतात.
अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं.sakal
पण सध्या ती तिच्या ओटीटी वरील मुव्हींग वित मलायका या शोमधून तिच्या ट्रोलर्सला बेधडकपणे उत्तरे देत आहे.
मलायकाचा अरबाज खान सोबत घटस्फोट झालायय या दोघांना दोन मुले आहे.
49 वर्षाची असलेली मलायका आताही तितकीच बोल्ड आणि स्टनिंग दिसते.
सोशल मीडियावर जितके तिचे ट्रोलर्स आहेत तितकेच तिचे असंख्य चाहते आहेत जे तिला सपोर्ट करतात.