Malvika Raaj : करिना कपूरची बालपणीची भूमिका साकारणाऱ्या 'मालविका'चा किलर लूक

| Sakal

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात करिना कपूरची बालपणीची भूमिका साकारणारी मालविका राज (Malvika Raaj) मोठी झाल्यानंतर, खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागलीय.

| Sakal

मालविका ही चित्रपट निर्माता बॉबी राज यांची मुलगी आहे.

| Sakal

मालविका सध्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसत असली, तरी सोशल मीडियावर तिचा बोलबाला कायम आहे.

| Sakal

मालविका राजने नुकतेच तिच्या व्हेकेशनचे खूप बोल्ड फोटो शेअर केलेत.

| Sakal

आजकाल मालविका ग्रीसमधील सॅंटोरिनी इथं यॉटवर व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

| Sakal

बिकिनीमधील किलर फोटो अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

| Sakal

फ्लोरल बिकिनीमध्ये मालविका यॉटच्या समोर पोज देताना दिसत आहे.

| Sakal

बिकिनीमध्ये दिसणार्‍या मालविकानं फ्लोरल श्रग कॅरी केलाय.

| Sakal

मालविका राज 2021 मध्ये आलेल्या 'स्क्वॉड' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती.

| Sakal

मालविका ही हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जगदीश राज यांची नात आहे.

| Sakal