Mrunal Thakur : 'कसली गोड दिसतेय..' अभिनेत्रीच्या सौंदर्याची चाहत्यांना भूरळ, साध्या लूकनं जिंकली मनं

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या साध्या स्टाईलमुळं चर्चेत आलीये.

| Sakal

अभिनेत्री मृणालनं काळ्या रंगाच्या पोशाखातील तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

मृणालनं काळ्या रंगाच्या डीपनेक आउटफिटमध्ये अतिशय किलर पोज दिल्या आहेत.

| Sakal

अभिनेत्री मृणाल ठाकूरनं न्यूड मेकअपसह कर्ल हेअरस्टाईलही केली आहे.

| Sakal

'सीता रामम' चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते वेडे झाले होते. मृणालचा लूक चाहत्यांना खूप आवडला होता.

| Sakal

मृणाल ठाकूर ही महाराष्ट्रातील रहिवासी असून तिची मातृभाषा मराठी आहे.

| Sakal

मृणालनं बाटला हाऊस, जर्सी, सुपर 30, घोस्ट स्टोरी, तुफान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

| Sakal

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे लेटेस्ट फोटो प्रचंड व्हायरल होत असतात.

| Sakal